विहिरीत पडला बिबट्या
शिरीष उगे(प्रतिनिधी) :
- भद्रावती मध्येमल्हारीबाबा सोसायटी मध्ये बिबट विहिरीत पडला. जुना सुमठाना जवळील घटना
- बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी वनविभाग कर्मचारी व इको-प्रो सदस्यांची धावपळ
- पहाटे बिबट शिकारीसाठी विहीर ओलांडत असण्याच्या प्रयत्नात विहिरीत बिबट पडला असावा अशी चर्चेत आहे.