बँक खाते नंबर , एटीएम नंबर फेकू फोनला देवू नका


रोजचे येतात बँकेच्या ग्राहकांना झोल फोन
त्यातून होते ग्राहकाची फसवणूक

धुळे/गणेश जैन
बळसाणे : शिरपूर शहरात वास्तव्यास असलेल्या बळसाणे येथील पत्रकार गणेश जैन यांना ता. १८जानेवारी रोजी दुपारी साधारणपणे ३:४५ वाजता एक *फेकू काँल  आला जैन यांनी *७०३३६५०७८१* आलेला इसमाचा मोबाईल रेसिव्ह केला *फेकू काँल : सरजी नमस्कार मै स्टेट बँकेसे बोल रहा हुँ आपका एटीएम बंद करवाने है ? या चालू* गणेश जैन : आप कोणसी शाखा से बोल रहे हो *फेकू काँल : स्टेट बँके की मुख्य शाखा से बोल रहा हुँ सरजी*
गणेश जैन : शिरपूर की शाखा से बोल रहे हो  *फेकू काँल* : हा जी पण एवढी चर्चा करीत असतांना मात्र स्वतः चे नाव होवून न सांगता गणेश जैन यांनी आपका शुभ नाम *फेकू काँल* : *श्रावण शर्मा बोल रहा हुँ सरजी* गणेश जैन ठिक है मै कुछ ही मिनीटो मे शिरपूर शहर की स्टेट बँके की शाखा मे पहुँच रहा हुँ पर मेरे अकाऊंट मे बँक बँलेस कितना है , *फेकू काँल : रुपये पाँच हजार  शिल्लक है बताओ क्या करणा चालू रखना या बंद* गणेश जैन : सरजी ऐसे फोन बहोत चल रहे है आजकाल विश्वास नाम की चिज नही रही है इस दुनिया मे , मै शिरपूर स्टेट बँके के व्यवस्थापक से मिलकर आपको बोलता हुँ  *फेकू काँल : मै आपका एटीएम बिलकुल बंद कर रहा हुँ आपका जो बँक बँलेंस है वह सिधा सरकार के खाते पर जमा कर दिया जाऐंगा * गणेश जैन : याबाबतीत न घाबरता जैन हे शिरपूर शाखेतील स्टेट बँकेच्या मुख्य व्यवस्थापाकाला भेटण्याची परवानगी घेतली परंतु साहेबांच्या आँफिसात कोणी प्रमुख लोक बसल्याने अर्धा तास थांबावे लागले या अर्ध्या तासात बाहेरील बँकेचे सिक्युरिटीज गार्ड व बँक कर्मचाऱ्यांना झालेल्या घटना बद्दल सविस्तर माहिती सांगितली त्यांनी मला विचारले तुम्ही अकाऊंट नंबर व एटीएम बद्दल काय माहिती दिली का ? नाही सरजी , मग तो फेकू काँल आहे बरे झाले महत्त्वाचे नंबर दिले नाही तर तुमचे खातेतील पैसे गायब झाले असते कुठलीही बँक शाखा असले फोन वर विचारणा करत नाही अशी चर्चा करीत असतांनाच अजून *पुन्हा* त्याच नंबरावरून  अजून *फेकू काँल आला * : *सरजी नमस्कार , मै स्टेट बँक का ? मुख्य प्रबंधक बोल रहा हुँ* गणेश जैन : सरजी मै बँक शाखा मे पहुँचा हुँ आप बोलिए तेथील स्टेट बँकेच्या कर्मचारी सोबत बोलणे झाल्यावर* जैन बोलत असतांनाच मोबाईल वरून गालिच्छ भाषेतून शिवीगाळ केल्यावर संबंधित फेकू काँलने फोन कट केला स्टेट बँकेचे मुख्य व्यवस्थापकांना सविस्तर माहिती दिली त्यांना झालेल्या फेकू फोनच्या संभाषणाची रेकॉर्ड क्लीप ऐकवली त्यांनी परत असाच प्रश्न केला तुम्ही अकाऊंट नंबर वैगरा दिला नाही ना , बरे झाले वाचले तुम्ही हा जो प्रकार घडला हा फेकू काँल राहतो बँक शाखा कधीही कुणाला स्वतः हून फोन करत नाही ते लोक आपल्यासोबत गोड भाषेत बोलूण ते शंभर शब्द बोलतात त्यातून आपल्याला काही शब्द खरोखरच वाटतात आणि आपण यगदम साध्या आणि सोप्या पध्दतीने  आपण सहज फेकू फोन ला पुर्ण माहिती देतो आणि बँकेत जावे तर रक्कम शिल्लक राहत नाही असे अनेकदा घटना घडतात तरी देखील बँकेचे गिऱ्हाईक दक्षता बाळगत नाही बँके तर्फे सुचना राहते कुणाला ही बँके बाबत फेकू काँल आला तर फेकू काँल ला बँकेची कुठल्याही प्रकाराची माहिती न देता संबंधित बँके शी विचारणा करावे असे अनेकदा आवाहन केल्याचे शिरपूर स्टेट बँंकेचे मुख्य प्रबंधक *संजय दिवाण* यांनी सांगितले तुम्ही रितसर पोलिसात गुन्हा नोंदवा बँकेकडून तुम्हाला योग्य पाठिंबा असल्याचे दिवाण यांनी सांगितले

प्रतिक्रिया

हे फेकू काँल राहत असल्याने कुणी ही आपल्या महत्त्वाचे बँकेतील एटीएम अकाऊंट नंबर कुणाला ही देवू नये आलेला फेकू फोन गोड भाषेतून बोलतात त्यावेळी नेमकी आपली फसवणूक होते सदर टोळी मोठी आहे असे फेकू काँल अनेकांना येतात आणि अनेक लोकांची फसवणूक होते याबाबतीत बँकेतील ग्राहकांनी जाग्रुत राहून कुणालाही आपल्या बँकेच्या कामाचे नबर देवू नये असा विषय घरातल्या सर्वच सदस्यांचा कानावर टाकावा व स्वतः बँकेत जाऊन सदर फोनबद्दल विचारणा करावी असे आवाहन केले आहे सानप यांची प्रतिक्रिया भ्रमणध्वनी वर घेतल्याचे व पोलिसात गुन्हा दाखल न केल्याचे जैन यांनी सांगितले
- संजय सानप
  पोलिस निरीक्षक, शिरपूर