घरघुती गॅससीलेंडरची दरवाढ मागे घेन्यासाठी मनसे महिला सेना आक्रमक तहसीलदारांना दिले निवेदन
चंद्रपूर :-
माहे फरवरी पासून घरगुती गॅस सिलेंडरची भाववाढ करण्यात आली आहे याचा नाहक त्रास सर्व सामान्य जनतेला बसत असुन परिणामी आर्थिक नुकसान होत आहे गेल्या चार पाच महिन्यात तब्बल सहा वेळा गॅस सिलेंडर ची भाववाढ झाली आहे यामुळे सर्वसामान्य जनता हतबल झाली आहे तेंव्हा आपण आपल्या स्तरावरुन योग्य ती चौकशी करून यातून मार्ग काढावा जेणेकरून सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळेल यावर लवकरात लवकर निर्नय दयावा अन्यथा मनसे महिला सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि याला सर्वस्वी शासन जवाबदार असेल असा इशारा जिल्हासचिव किशोर मडगुलवार यांच्या नेतृत्वात मनसे महिला सेना बल्लारपूरच्या वतीने देन्यात आला यावेळेस मनसे महिला सेना अध्यक्ष कल्पना पोतर्लावार,तालूका सचिव गौरक्का दासारपू,शहर अध्यक्ष मंगला गाडले,शहर उपाध्यक्ष लावन्या पूलगानी,शहरसचिव वारालक्ष्मी जनजारलवार,संपदा चांदवार,शारदा वनकडे,नीरजा उप्पलवार,विजया गड्डमवार,शालीनी मेश्राम,कविता उप्पलवार,यशोदा मंचर्लावार,इंध्र कडतडे आदि मनसैनीक मोठ्या संख्येंनी उपस्थीत होते....