चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी राकेश सोमानी rakhesh somani

चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी राकेश सोमानी rakhesh somani

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :- १० /१२ /२०२२
राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, आदरणीय श्री. जयंत पाटील साहेब, मान्यतेने चंद्रपुर ग्रामीण जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या "जिल्हा अध्यक्ष पदी बल्लारपूरचे युवा कार्यकर्ते राकेश सोमानी यांची ग्रामीण जिल्हाअध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
आदरणीय पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारानुसार पुढील क राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस माध्यमातून सर्व सामान्य युवकांच्या विकासात आपण भरीव कार्य कर पक्ष संघटना मजबुतीचे उभी कराल ही अपेक्षा !
चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (ग्रामीण) जिल्हाध्यक्षपदी बल्लारपूरचे युवा कार्यकर्ते श्री.राकेश सीताराम सोमाणी यांची नियुक्ती राष्ट्रवादी पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष खा.श्री.शरदचंद्र पवार साहेब यांच्या सूचनेनुसार आणि प्रांताध्यक्ष आ.श्री.जयंत पाटील यांच्या मान्यतेनुसार महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री.मेहबूब शेख यांनी आज केली. या नियुक्तीबद्दल आद.श्री.शरद पवारसाहेब, विरोधी पक्षनेता मा.आ.श्री.अजितदादा पवार, प्रांताध्यक्ष आ.श्री.जयंत पाटील यांच्या मध्यस्तीने तडकाफडकी बदल करून ही नवीन नियुक्ती जाहीर करण्यात आली.