ब्युटी सलून मध्ये देह - व्यवसाय करणाऱ्या चंद्रपूरच्या दोन मुलीची सुटका!
दोन आरोपींना अटक
दिनचर्या न्युज :-
नागपुर (चंद्रपूर)
नागपूर पोलिसांनी एका ब्युटी सलून मध्ये देह व्यवसाय सुरू असलेल्या ठिकाणी छापा मारून दोन मुलींची सुटका केली. या व्यवसायाचा पडदा पास करून दोन मुलींना एक नाबालिक तर दुसरी अभियांत्रिक महाविद्यालयात शिक्षण घेणारी मुलगी आहे. दोन्ही मुली सदन कुटुंबातील आहेत.
पोलिसांनी दोन आरोपींना पोलीस कस्टडीत रिमांडसाठी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
दोन्ही मुलींना पैशाची लालच देऊन या व्यवसायात फसवल्या गेल्याचे वृत्त आहे. दोन्ही मुली चंद्रपुरातील असून त्या शिक्षणाकरिता नागपुरात वास्तव्यात आहेत.
नागपूर क्राइम ब्रांच सामाजिक सुरक्षा विभागाच्या बजाजनगर पोलीस सोबत गुप्त माहितीच्या आधारे बनावट गिऱ्हाईक पाठवून अभयंकरनगर परिसरात सुरू असलेल्या एका ब्युटी सलून देह व्यवसाय करून घेणाऱ्या दोघांना अटक केली .
पकडले गेलेले आरोपी झिंगाबाई टाकळी निवासी लोकेश रोहिणी प्रसाद मिश्रा (39) आणि अरविंदनगर निवासी राम दयाल झाऊलाल असे आरोपीचे नाव असून यापूर्वी लोकेश यांचा सेक्स रॅकेटचा पडदा पास केला होता.
बंदेवार (48) याचाही समावेश होता. देह व्यवसाय सुरू असलेल्या ठिकाणी पोलिसांनी अभ्यंकरनगर में श्रृंगार ब्यूटी सलून कारवाई केली होती.
पोलिसांना एनजीओच्या माध्यमातून माहिती मिळाली की , शिकत असलेल्या मुली सलून व्यवसायाच्या माध्यमातून सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाली होती. डमी ग्राहक तयार करून सलून मध्ये पाठवण्यात आले. नाबालिक मुलींचा सौदा 4500 रुपयात करण्यात आला. यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास नागपूर पोलीस करीत आहेत.
हेही वाचा :-
सलून व्यवसाय हा प्रामाणिक व विश्वसनीय व्यवसाय असून या धंद्यात काही परप्रांतीय इतर समाजाच्या धंदारूपी व्यवसायिकांनी या धंद्यात वेगळे ब्युटी पार्लर, युनी सेक्स पार्लर, मसाज पार्लर अशी नावे देवून या धंद्यातील सलून व्यवसायाची पारंपारिक छती खराब केली आहे. त्यामुळे पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या सलून व्यवसाय यांच्यामुळे बदनाम होत आहे. जातिवंत सलून व्यवसायिक हा कधीच असे निच, घृणास्पद काम करीत नाही!