दत्तजयंती व मंढई निमित्त गोपाल काला


भंडारा - » गुरूदेव भोंड प.स सदस्य,अध्यक्ष हनुमान देवस्थान कमेटी गोवारी टोला(पिटेसुर) च्या वतीने
मौजा-गोवरीटोला (पिटेसुर)येथे दत्तजयंती व मंढई निमित्त गोपाल काला व महाप्रसादाचा आयोजन करण्यात आले व पाहुण्यांच्या मनोरंजना करीता.सर्व प्रथम ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले,जागृती कार्यक्रम दहीहंडी झाल्या नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम रात्री  आर्केस्ट्रा सकाळी नामवंत शाहिरांच्या तमाशा रात्रीच्या वेळी मराठी लावणी अशा विविध प्रकार चे कार्यक्रम आयोजित करण्यात आले 21,22,23 डिसेंम्बर 2018 ला मोठया उत्सवाने तीन दिवशीय कार्यक्रम सोहळा संपन्न झाला, शोहळा संपन्न करण्या करता माननीय आमदार चारणभाऊ वाघमारे ,संदिपभाऊ ताले जि.प सदस्य,गुरूदेवजी भोंडे प.स सदस्य ,कल्पनाताई रामटेके सरपंच सर्व ग्रा.प सदस्य जि.प शाळेचे शिक्षक रुंद यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्व बचतगटाच्या महिलां, गणेश मंडळ,शारदा मंडळाच्या व परमात्मा सेवक मंडळ व गावकऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम सुरळीत पार पडला.