वासेरा येथे वाघाचा हल्ल्यात महिला ठार


सिंदेवाही ((प्रशांत गेडाम/वार्ताहर)
तालुक्यातील वासेरा येथे आज वाघानी केलेल्या हल्यात महीला ठार झाली. सततच्या व्याघ्र हल्यामुळे गावकऱ्यांत संतापाची भावना निर्माण झाली आहेे.
ज्योती सुंदर कुमरे (वय 40) असे महिलेचे नांव असून, ती वासेरा येथील पोलिस पाटील यांची बहिण आहे.
ज्योती ही सकाळी १० गावातील महीलांसोबत सरपण आणण्यासाठी गावाजवळील गायमुख परिसरात गेली होती. तेथे दडून बसलेल्या वाघानी ज्योतीवर हल्ला केला. यात तीचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी हजर झाले आहेत.अडीच लाखांचा चेक व पन्नास हजार नगदी

सिंदेवाही तालुक्‍यातील १२ किमी. असलेल्या वासेरा  गाव . या गाव ची महिला आज सकाळला देवस्थानचा जंगल परिसर मध्ये सरपना साठी गेले असता . तिथे  दबा धरून बसलेल्या वाघाने त्या महिलेला  वाघाने ठार मारले   ही घटना दुपारी ११-१२ ला  ही  उघड झाली.   ही माहिती मिळताच लगेच त्या घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी  कर्मचारी  तसेच सिदेंवाही पोलीस स्टेशनचे  स्टॉप तिथे पोहचून  मौका पंचनामा केला व ते शव , शवविच्छेदनासाठी  सिदेंवाही ग्रामीण रुग्णालय येथे  पाठवण्यात आले मृतक ज्योती सुंदर कुमरे (वय ४२) असे महिलेचे नांव असून, ती वासेरा या गावचे  येथील पोलिस पाटील यांची बहिण आहे.  शिवणी  वनपरिक्षेत्रांतर्गत वासेरा येथील महिला जंगल परिसरामध्ये सरपणासाठी गेली असता वाघाने ठार केले त्यामुळे त्याच्या कुटुंबीयाला शिवणी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी ,RFO लंगडे साहेब  यांनी वनविभाग कडुन  मूतक महीलेेच्या  कुटुंबीयाला अडीच लाखांचा चेक व पन्नास हजार नगदी दिले.