दुचाकी अपघातात 3 जण गंभीर जखमी

 उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचार सुरु

चिमूर/रोहित रामटेके:

  चिमूर नेरी रोड लगत असलेल्या सोनेगाव काग वळण मार्गावर दुपारला ०४:०० वाजता दुचाकी - दुचाकी ची सामोरा - समोर धडक या जबर धडकेत ३ जण गंभीर जखमी १ मुलगी तसेच २ मूलं  सूरज सुरजन गेडाम(२५) मु. उरकुडपार, आकाश कवडु डफ(२५)मु. चिमूर, कुमारी. तेजस्विनी रामदास कारमेंगे(२२) मु. काग हे गंभीर आहेत त्यांना उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचार करून गंभिर जखमी असल्याने तिघांनाही नागपूर रेफर करण्यात आले आहे.पुढील तपास चिमूर पोलिस करीत आहे.