देशात ३ मे पर्यंत लाँकडाऊन करण्यात आला - पंतप्रधान


देशात ३ मे पर्यंत लाँकडाऊन करण्यात आला - पंतप्रधान 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे. आता 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ही घोषणा केली आहे. कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी लॉकडाऊन गरजेचा आहे. राज्य सरकार आणि नागरिकांनी लॉकडाऊन वाढवण्याची विनंती केली होती, असेही मोदींनी यावेळी सांगितले.

ज्या भागात कोरोना चा प्रादुर्भाव कमी असेल तेथे 20एप्रिल नंतर काहि अटींसहित शिथिलता देण्यात येईल.

जेष्ठ नागरिकांची काळजी घ्या, आयुष मंत्रालयाने सांगितलेल्या सूचनांचे पालन करून रोगोप्रतिकारक शक्ती वाढवा, arogyasetu app डाऊनलोड करा, गरिबांना अन्न द्या, कुणालाही नोकरी तुन काढू नका, सेवा देणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान करा असेही सांगितले.Support in 7 main things:
1. Take extra care of Elderly people
2. Follow lockdown properly
3. Use home made Face mask
4. Improve your immunity
5. Install Aarogya Setu Mobile App and motivate others too.
6. Support poor people/families as much as possible
7. Have humanity with your team at work (Don't take their jobs)