झरपट नदीच्या पात्रात अनोळखी इसम मृतवस्थेत आढळला
झरपट नदीच्या पात्रात अनोळखी इसम मृतवस्थेत आढळला

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-

सदर अनोळखी इसम हा दिनांक 24/2/24चे 11/00वाजता सुमारास झरपट नदी चे खाली सदर अनोळखी इसम हा दिनांक 24/2/24चे 11/00वाजता सुमारास झरपट नदी चे खाली मृतवस्थेत मिळाला आहे सदर अनोळखी इसम याचे वर्णन - वय अंदाजे 30ते 35वर्ष, रंग काळा सावळा, पांढऱ्या रंगाचा व कळ्या रेषा असलेला चौकड्याचा फुल शर्ट घातलेला, गुलाबी रंगाची शांडो बनियान, निळ्या रंगाची काल्या रंगांची चड्डी घातलेला, निळ्या रंगाचा फुल पॅन्ट घातलेला असून उंची 5फूट 4इंच आहे उजव्या हातावर नागा चे चित्र गोदवले आहे तसेच छातीवर तीळ असून डोक्याचे समोरचे केस नसून मागील काळे केस वाढलेले आहे तरी सदर अनोळखी मृतक इसमाचा आप आपले परीसरात शोध करून त्याचे नातेवाईक मिळून आल्यास पो.स्टे.चंद्रपूर शहर येथे psi विजय मुके मो. न.9923401065 hc रमेश मेश्राम मो. न. 8459107310शी सम्पर्क साधावा ही विनंती मिळाला आहे सदर अनोळखी इसम याचे वर्णन - वय अंदाजे 30ते 35वर्ष, रंग काळा सावळा, पांढऱ्या रंगाचा व कळ्या रेषा असलेला चौकड्याचा फुल शर्ट घातलेला, गुलाबी रंगाची शांडो बनियान, निळ्या रंगाची काल्या रंगांची चड्डी घातलेला, निळ्या रंगाचा फुल पॅन्ट घातलेला असून उंची 5फूट 4इंच आहे उजव्या हातावर नागा चे चित्र गोदवले आहे तसेच छातीवर तीळ असून डोक्याचे समोरचे केस नसून मागील काळे केस वाढलेले आहे तरी सदर अनोळखी मृतक इसमाचा आप आपले परीसरात शोध करून त्याचे नातेवाईक मिळून आल्यास पो.स्टे.चंद्रपूर शहर येथे psi विजय मुके मो. न.9923401065 hc रमेश मेश्राम मो. न. 8459107310शी सम्पर्क साधावा ही विनंती