कवडू लोहकरे यांनी घेतली वेस्ट इंडीज क्रीकेटपट्ट ब्रायन लारा यांची भेट : वन्यजीव संवर्धनावर चर्चा












चिमुर--:::
 चिमुर क्रांती भूमिला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प लागून असल्यामूळे सीने स्टार, पुढारी, उद्योजक आणी जगातील क्रीकेटपट्टू वाघाची एक झलक पााहण्यासाठी लाखो रूपये खर्च करून ताडोबा मध्ये सफारी करण्यासाठी येत असतात़. 
क्रीकेट जगतात षटकार व चौकाराची आतिषबाजी करणारे वेस्ट इंडीजचे फलंदाज कींग "ब्रायन लारा " ताडोबा येथे सफारी करन्यासाठी कोलारा गेटला आले होते .आपल्या डाव्या शैलीने गोलंदाजाला घाम फोडनारे  आणी धावाचा पाऊस पाडणारे ब्रायन लारा यांची भेट घेतली. वन्यजीव प्रेमी कवडू लोहकरे यांनी वन्यजीव संवर्धन व पर्यावरण संवर्धनावर चर्चा केली. क्रीकोटपट्टू ब्रायन लारा यांनी ताडोबा सफारी मध्ये वन्यजीव बघण्याचा आस्वाद घेतल्याचे सांगण्यात आले. यावेळी वन्यजीव प्रेमी मोहन सातपैसे उपस्थीत होते



वन्यजीव प्रेमी कवडू लोहकरे यांचे मत
" क्रीकेटपट्टू  ब्रायन लारा यांची भेट ही आयूष्यातील सर्वात अविस्मरनीय क्षण आहे"
 
 कवडू लोहकरे
वन्यजीव प्रेमी चिमुर