पोंभूर्णा तालूक्यातील कापूस उत्पादक शेतक-र्यांचा मोबदला त्वरीत द्या.




पोंभूर्णा तालूक्यातील कापूस उत्पादक शेतक-र्यांचा मोबदला त्वरीत द्या...

पोंभूर्णा तालूका मनसेची मागणी

पोंभूर्णा प्रतिनिधी :-
पोंभूर्णा तालूका प्रामुख्याने शेती व्यवसायावर अवलंबुन असून जास्तीत जास्त शेतकरी कापूस पिकाचि लागवड करतात तसेच उत्पन्न झालेला कापूस वनीच्या जिनिंग कंपन्यामध्ये विकला जातो परंतु याचा उर्वरीत मोबादला अजुनहि या शेतकर्यांना मिळाला नाही त्यामुळे शेतकर्यांवर उपासमारीची वेळ आली असून शेतकरी आर्थीक विवंचनेत सापडलेला आहे झोनल ऑफिसरशी भ्रमणध्वनी वरून सवांद साधला असता त्यांनी शासनाकडुन निधी न आल्याचे स्पष्ट केले मात्र तब्बल तिन महिन्यापासून मोबदला मिळाला नसून शेतकरी आत्महत्येसाठी प्ररावृत्त होत आहे तेव्हा आपन या प्रकरनाकळे गांभीर्याने लक्ष देवून शेतकर्योंना उचित मोबादला मिळवून दयावा अशी मागणी मनसेचे जिल्हासचिव किशोर मडगुलवार यांच्या नेतृत्वात मनसेचे पोंभूर्णा तालूका अध्यक्ष आकाश तिरूपतीवार यांनी निवेदनाद्वारे तहशीलदार पोंभूर्णा मार्फत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना केली आहे सदर मागनी सात दिवसाचे आत पूर्ण नाही झाल्यास शेतकर्याना घेवून मनसे तफै तिव्र आंदोलन करन्याचा इशाराहि देन्यात आला यावेळेस मनसेचे पोंभुर्णा तालूका अध्यक्ष आकाश तिरूपतीवार,मनविसे पोंभूर्णा तालूका अध्यक्ष आशिष नैताम,तालूका सचिव अमोल ढोले,मनविसे तालूका उपाध्यक्ष राजेश गेडाम,तबरेज कुरेशी,रोशन भडके,अमित भडके आदि मनसैनिक उपस्थीत होते