22 जुनला वंचित ओबीसीच्या न्याय हक्कासाठी नगर येथे चिंतन बैठक





22 जुनला वंचित ओबीसीच्या न्याय हक्कासाठी नगर येथे चिंतन बैठक


दिनचर्या न्युज
चंद्रपूर : राज्यातील सत्ता हस्तगत करने हे फ्फार सोपे असले तरी आता लोकांना मूर्ख बनवीने हे फार कठिन झाले आहे. ज्यांच्या भरवश्यावर महाराष्ट्रा मध्ये हे राज्यकर्ते सत्ता हस्तगत करायचे आणि आज पर्यंत त्यांनाच सामाजिक, शैक्षिणक, आर्थिक व राजकीय दृष्टिकोनातून मागास ठेवायचे हे छडयंत्र हाणून त्यांना वठणीवर आणण्यासाठी
बारा बलुतेदार महासंघ २२ जून २०२१ ला अहमदनगर येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. प्रजा लोकशाही परिषदेच्या बारा बलुतेदार महासंघ व प्रजा माध्यमातून राज्यात एक वेगळी लोकशाही परिषद महाराष्ट्र ताकद निर्माण करन ज्यांनी फक्त राज्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मतासाठी या समाजाचा वापर केला बैठक आयोजित करण्यात आलीआहे.आगामी काळात बलुतेदार, अलुतेदार व भटके विमुक्तांच्या सर्वांगीण विकासाकरिता नवीन धोरण आखून या वंचित समूहाला न्याय मिळवून देन्यासाठी सर्व वरिष्ठ पदाधिकारी राज्यातिल बलुतेदार, अलुतेदार व भटके विमुक्त समाजातील सर्व नेते उपस्थित राहनार आहेत ओबीसी नेते कल्याणराव दळे यांच्या नेतृत्वात होणाऱ्या या बैठकीला आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन बारा बलुतेदार महासंघाचे विभागीय अध्यक्ष विवेक राऊत यांनी केले आहे.