प्रा. आ.केंद्र घुग्घुस रुग्णालयालातील रुग्ण सेवेस पर्याप्त साहित्य पूरवठा व सुविधा पूर्ण करण्यास नेहमी सक्रिय असेल - ब्रिजभूषण पाझारे





प्रा. आ.केंद्र घुग्घुस रुग्णालयालातील रुग्ण सेवेस पर्याप्त साहित्य पूरवठा व सुविधा पूर्ण करण्यास नेहमी सक्रिय असेल - ब्रिजभूषण पाझारे


प्रा. आ केंद्र घुग्घुस येथे रुग्ण कल्याण समिती गठीत, अध्यक्ष स्थानी ब्रिजभूषण पाझारे यांची निवड

रुग्ण कल्याण हाच समितीच्या बीजमंत्र आहे.-ब्रिजभूषण पाझारे

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
प्रा. आ केंद्र घुग्घुस रुग्णालयात रुग्ण कल्याण समितीची स्थापन करण्यात आलेली असून सर्वांच्या उपस्थितीत माजी जि. प समाजकल्याण सभापती व तत्कालीन जि. प सदस्य ब्रिजभूषण पाझारे यांनी अध्यक्ष पदाची जवाबदारी स्विकारली. गढीत नियामक समिती मध्ये सह अध्यक्ष- मा. श्रीमती माधुरी मेश्राम, तालुका वैद्यकिय अधिकारी, सदस्य सचीव - मा. कु. अंक्षिता कुंडु, वैद्यकिय अधिकारी, सदस्य - श्रीमती सविता रुषी कोवे, सदस्य पं.स.चंद्रपुर, श्रीमती वंदना सुभाष पिंपळशेडे, सदस्य पं.स.,चंद्रपुर, गणपत चौधरी, सरपंच , ग्रा.पं. मार्डा, श्रीमती तनुश्री किरण बांदुरकर, महिला ग्रा.प.सदस्य,मार्डा, गट विकास अधिकारी, पं.स.चंद्रपुर, गट शिक्षणाधिकारी, पं.स.चंद्रपुर, बाल विकास प्रकल्प अधिकारी, एबाविसेयो प्रकल्प चंद्रपुर, कनिष्ठ अभियंता पं.स.चंद्रपुर , निलेश देवतळे, एन.जी ओ., सुनिल इग्रपवार, मा. सभापती, पं.स.चंद्रपुर यांनी सुचिवलेले वचीत समाजातील पुरुष, श्रीमती सुनिता खुशाल बावणे, स्वयंसहायता बचत गट प्रतिनिधी यांची समिती असून
कार्यकारी समिती मध्ये अध्यक्ष – मा. श्रीमती माधुरी मेश्राम, तालुका वैद्यकिय अधिकारी, सचिव – डॉ अंक्षिती कुंडु, वैद्यकिय अधिकारी, श्री गणपत चौधरी, सरपंच ग्रा.पं.मार्डा, श्री ए.एस.खोब्रागडे, विस्तार अधिकारी आरोग्य पं.स.चंद्रपुर, विस्तार अधिकारी शिक्षण, डॉ सोनटक्के, स्थानिकआयुष वैद्यकिय अधिकारी, कु. शितल एन भुमर,अंगणवाडी पर्यवेक्षिका, श्रीमती सुजाता रामटेके, अंगणवाडी पर्यवेक्षिका, श्री सुनिल इग्रपवार, एन.जी.ओ. यांची समिती गठीत करण्यात आलेली आहे.
निवड समितीच्या सहकार्यातून रुग्णांनकरीत उपयुक्त उपचार यंत्रणा व परिपूर्ण साहित्य पूरवाढ होईल यासाठी समिती नेहमीच कार्यान्वित असेल. रुग्ण कल्याण हाच समितीचा बीजमंत्र असल्याचे ब्रिजभूषण पाझारे यांनी प्रतिपादन केले.


दिनचर्या न्युज