पंचायत समिती गोंडपिपरी सहाय्यक लेखाधिकारी महेंद्र किनाके यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन!


पंचायत समिती गोंडपिपरी सहाय्यक लेखाधिकारी महेंद्र किनाके यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन!

दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-
चंद्रपूर पंचायत समितीतुन काही दिवसा पुर्वी बदली होऊन ते गोंडपिपरी पंचायत समितीला सहायक लेखाधिकारी या पदावर कार्यरत होते.
महेंद्र_कन्नाके सहायक लेखाधिकारी प. स. गोंडपीपरी याचे आज दिनांक 10-02-2022 रोजी सकाळी 10 ते 10. 15 वाजेदरम्यान हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने गोंडपीपरी येथे आकस्मिक निधन झाले. मृत्यु समयी त्याचे वय फक्त 49 वर्षाचे होते. मोठे बंधू डॉक्टर देव किनाके त्यांनी याबाबतची पुष्टी केली. त्यांच्यामागे त्यांच्या परिवार, पत्नी मुले मोठा आप्त परिवार यांना या दुःखातून सावरण्याची ईश्वर त्यांना शक्ती देवो!
त्याची अंतीमयात्रा आमचे राहते घर F-1, विजय रचना अपार्टमेंट, शिवाजी नगर चंद्रपूर. येथून उद्या दिनांक 11-02 2022 ला दुपारी 1 वाजता निघून चंद्रपूर येथील मोक्षधाम बिनबा गेट येथे अंत्यसंस्कार करण्यात येईल.

दिनचर्या न्युज