पिडीत व्यक्ती उधारी मागणाऱ्याच्या त्रासणे त्रासून आत्महत्या करण्याचा प्रयत्न
सायबर सेल चंद्रपुर टिमच्या तत्परतेेे वाचला एका तरुणाचा जीव
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :
चंद्रपुर तसेच यवतमाळ जिल्हयात मोठया प्रमाणात कोळसा खाणी असुन यामध्ये अनेक प्रांतातील लोक नोकरी निमित्ताने चंद्रपुर शहरात राहत आहेत. अशाच एका परीवारातील कर्त्या पुरुषाच्या मृत्तयु नंतर त्याच्या मूलास वेर्स्टन कोलफील्ड लिमिटेड ,भालर ता..वणी जि. यवतमाळ यांनी नोकरीवर सामावुन घेतले. परीवाराची आर्थीक परीरिर्थीती सुधारत असतांनाच यातील नोकरीवरील मुलाने आपल्या काही गरजा पूर्ण करण्याकरिता बल्लारपूर र्येथील एका व्र्यक्र्तीकडून काही रक्कम उधार घेतली होर्ती. परंतू उधारीची रक्कम वेळेत देवु न शकल्याने उधार देणारी व्यक्र्ती ही पीडित व्र्यक्र्तीला धमकी देऊन डबल रक्कम मांगत असल्र्याने तो मानसीक ओझ्याखाली आला व त्र्यामुळे पीडित व्र्यक्र्तीने घाबरून आपल्र्या लहान भावाला व्हाट्सअप वर एक व्व्हजडओ रेकॉडण करुन पाठजवला व त्तयाद्वारे मी आत्महत्र्या करीत असल्र्याबाबर्त सांगितले, पीजडर्त व्र्यक्र्ती चा लहान भाऊ जनत व त्र्याचे मामा ियराि हे आि दिनांक 05/04/2022 रोजी दुपारी 13/10 वा. चे सुमारास र्तात्काळ सार्यबर सेल चंद्रपूर र्येथे आले असर्ता सार्यबर सेल चंद्रपूर र्येथील अमलदार र्यांनी सिर व्र्यक्र्तीचा मोबाईल लोकेशन घेवुन र्ते रेल्वे ट्रॅक बस स्टॉप पुलाखाली असल्याचे आढळून आले र्तेव्हा प्रकरणाचे गांर्भीयट ओळखुन र्तात्काळ त्र्याचे भाऊ व मामाला सोबर्त घेऊन पोलीस नाईक संर्तोष पानघाटे, पोलीस अंमलिार भास्कर जचचवलकर र्तसेच पोलीस अंमलदार राहुल पोंदे यांनी लोकेशनला पोहचुन पीडीत व्यक्तीचा शोध घेतला असतांना तो रेल्वे ट्रॅकच्या बाजूला चालतांना आढळून आला. त्याला आवाजदीला असता तो इसम हा पळुन जावू लागला त्तयाचा पोलीस अंमलिारांनी रेल्वे र ुळावरुन पाठलाग करुन रेल्वे लोकेशन चंद्रपुरच्या बाजूला त्तयाला ताब्यात घेतले व त्याची समजूत घालुन त्याचे समुपदेशन करण्यात आले. पिडित व्यक्तीला मा. अतुल कुलकणी, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर र्यांचे समोर हाजीर करुन पिडीताचे मामा व लहान भाऊ यांचे स्वाधीन करण्र्यार्त आले. अपर पोलीस अधीक्षक चंद्रपुर यांनी सायबर सेल कामाची प्रशंसा केली व शुभेच्छा दिल्या.