आठवड्याच्या आत सहा वाघांचा मृत्यू tigardeth ,वाघांचे संवर्धन ऐरणीवर!

आठवड्याच्या आत सहा वाघांचा मृत्यू tigardeth ,वाघांचे संवर्धन ऐरणीवर!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :- २/१२ /२०२२
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर विभागातील शिवणी वनपरिक्षेत्रामधील वासेरा नियतक्षेत्रालगत असलेल्या महसूल विभागातील गट क्रमांक १८५ मध्ये मागील दोन दिवसांपूर्वीच दोन वाघाच्या मृत्युने खरबड उडाली होती.
आज पुन्हा चार वाघाचा बछड्याचा मृत्यू (tigardeth) झालाने वन विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे. चार वाघाच्या बछड्याचा मृत्यू हा मोठ्या वाघाने केलेल्या हल्ल्यात झाल्याची प्रथम दर्शनी माहिती वन विभागाने दर्शविली असली तरी ,वाघाचा मृत्यू नेमक्या कशाने होत आहे. यासाठी मात्र वन विभाग सुस्त दिसत आहे.
आठवड्याच्या आत सहा वाघाचा मृत्यू झाल्याने, वाघाचे संवर्धन ऐरणीवर आले आहे.
लगातार होणाऱ्या घटनेनी वन्यजीव संवर्धन धोक्यात आले आहे.
ताडोबा हा व्याघ्र दर्शनासाठी प्रसिद्ध असल्याने या ठिकाणी मोठे सेलिब्रिटी ,पर्यटक  येत असतात.