डब्लू सी एलच्या ब्लास्टिंग मुळे घर कोसळल्याने कोटेकर बाप लेकीचा मृत्यू ! नाभिक समाज आक्रमक

डब्लू सी एलच्या ब्लास्टिंग मुळे घर कोसळल्याने कोटेकर बाप लेकीचा मृत्यू ! नाभिक समाज आक्रमक

दिनचर्या न्युज :-
नागपुर :-
दिनांक 28 /8/ 2023 रोजी दुपारी एक वाजता च्या दरम्यान कन्हान येथील कोयला खदानच्या ब्लास्टिंग मुळे जमीन हादरल्याने नाभिक समाजातील कोटेकर परिवारावर दुर्दैवी संकट उद्भवले. या घटनेत बाप लेकीचा करून अंत झाला. या घटनेत सर्वस्वी जबाबदार डब्लू सी एल असेल. या घटनेमुळे सर्वत्र नाभिक समाज बांधवांनी
घटना स्थळी धावून गेले. गावकरी व समाज बांधवांच्या मदतीने त्यांना बाहेर काढून हॉस्पीटला दाखल करता डॉक्टरनी श्री. कमलेश गजानन कोठेकर वय 32 वर्ष व यादवी कमलेश कोठेकर वय 5 वर्ष यांचा मृत्यु झाल्याचे.Fathar and douther death
घोषीत करताच कन्हान क्षेत्रात राहत असलेले चे
वरीष्ठ पदाधीकारी व समाज बांधव दूर्देवी घटने
विषयी दूखी होवून वेकोलीचा विरोधात
आक्रमक होऊन क्षेत्रीय तथा जिल्हा स्थरावरील
सर्व राजकीय पुढारी व समाज बांधव यांना
घटना स्थळी गोळा करून.
दूर्देवी घटनेची माहीती देत राष्ट्रीय राजमार्ग चक्का जाम करून वेकोलीच्या अधिकारी,
पदाधीकाऱ्यांना यांना धारेवर धरण्यात आले.
संपूर्ण घटना क्रमाकरीता व समाज
बाधवाच्या कुटूंबास न्याय मिळवून देण्याकरीता
वरीष्ठ पदाधीकारी व समाज बांधव पर्यन्तलशील
राहून कसोसीने आपले कार्य केले. व शेवटपर्यंत
प्रर्यन्तशिल राहतील. या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबासह समाजावर शोककडा पसरली आहे. यावेळी संबंधित विभागाने कोटेकर कुटुंबाच्या संदर्भात विविध मागण्याची मागणी केली. यावेळी दिलीप गाडगे. छ्त्रपती यस्कर, दत्तु खडसे ,सुहास पूंडे,प्रफूल लक्षणे, संदीप माहूलकर , भगवान कावळे, प्रभाकर कावळे, राजेंद्र घोटेकर या सर्व पदाधीकाऱ्यां समोर मृत व्यक्तीच्या पत्नीला वेकोली मध्ये नौकरी व त्यांच्या मूलाचे बारावी पर्यंतचे शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलण्याचे आश्वासन देण्यात आले. Fathar and douther death या संपूर्ण घटना क्रमाकरीता व समाज बाधवाच्या कुटूंबास न्याय मिळवून देण्याकरीता वरीष्ठ पदाधीकारी व समाज बांधव पर्यन्तलशील राहून कसोसीने प्रयत्न केले.
घटनेअंती वेकोलीच्या पदाधीकाऱ्यांनी मा. माजी मंत्री व आमदार श्री. सुनील केदार, माजी मंत्री मा. श्री. राजेंद्र मूळक, श्री. नरेश भाऊ बर्वे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती रश्मी ताई बर्वे म्यॅडम, तहसीलदार, श्रीदुसावार, श्री बबलू भाऊ बर्वे, कांद्री चे सरपंच श्री बलवंत पडोळे कन्हान चे ठानेदार, श्री. सार्थक Fathar and douther death
साहेब, तलाठी क्षिरसागर यांच्या उस्थीतीत नाभिक एकता मंच चे वरीष्ठ पदाधीकारी श्री. नरेश लक्षणे, श्री. शरद वाटकर, तालुका अध्यक्ष श्री. सुनिल लक्षने, आकाश पंडीतकर, संतोष दहिवळकर रोशन यास अनेक नाभिक समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
उपस्थीत झालेल्या सर्व राजकीय पुढारी प्रतीष्ठीत नागरीक आणी समाज बांधवाचे संकट काळी धावून आल्याबद्दल संपूर्ण नाभिक एकता मंच आभार व्यक्त केले.