भंडारा येथे सहकारी पतसंस्था संघाची कार्यशाळा


मनोज चिचघरे/प्रतिनिधी भंडारा
धनंजयराव गाडगीळी सहकारी प्रबंध संस्थान नागपूर यांच्या विद्यमाने सहकारी पतसंस्था संंघ मर्या,भंडारा येथे तीन दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते,
या कार्यक्रमाचे उदघाटन मा,आमदार डाँ परिचय फूके
यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमचे अध्यक्ष मा, तारिक कुरेशी, प्रमुख पाहुणे बालकृष्णा सार्वे, वसंता नाईक, वाडीभस्मे, आशिष जोशी, सुरतकर सर, सौ, मधुराताई मदनकर ,डॉ संदीप नारहरशेट्टीवार, व उपस्थित सर्व पतसंस्थेचे संचालक व पदाधिकारी उपस्थित होते,