जाणताराजाच्या पहिल्याच प्रयोगाला शिवप्रेमिंची गर्दी


नांदुरा येथे  मोठी उपस्थीती

महाआरती नेत्रदिपक उदघाटन सोहळा                       

ह.भ.प.तुकाराम,महाराज,आ. संचेती ,खा.श्रीमती खडसे,जि.पो.अ.डॉ .भुजबळ आदिंची उपस्थीती

 नांदुरा-- छत्रपती शिवाजीमहाराजकी जय च्या जयघोशाने शिवचरित्रावर आधारीत एैतिहासीक महानाटय जाणताराजाच्या पहिल्या दिवसच्या नेत्रदिपक महाआरती व उदघाटन सोहळयाने हजारोंच्या संख्येने उपस्थीत असलेले शिवप्रेमी गदगदुन गेले
नांदुरा येथील स्व.शक्तीकुमारजी संचेती ले-आउटच्या प्रांगणात दि.20 डिसेंबर रोजी रात्री 7 वाजता जाणताराजाच्या भव्य रंगमंचावर संपन्न झालेल्या नेत्रदिपक उदघाटन सोहळयाला,संत सखाराम महाराज संस्थान चे ह.भ.प.तुकाराम महाराज,प.पु.निरंजन महाराज भाईजी.महानाटयाचे.आयोजक ना.चैनसुख सचेती,खा.श्रीमती रक्षाताई खडसे,जि.पो.अ.डॉ.भुजबळ, बेटी बचाव बेटी पढाव या अभियानाचे राष्ट्रीय सयोजक.डॉ.राजेंद्रफडके,भाजपा महाराष्ट्राचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णी,जि.प.अध्यक्षा सौ.उमाताई तायडे,भाजपा नेते शिवचंद्र तायडे,पंस.नांदुरा सभापती सौ.अर्चनाताई पाटील,पंस मलकापुर सभापती सौ.संगीतीताई तायडे,नांदुरा न.प.अध्यक्षा सौ.रजनीताई जवरे मलकापुर सुतगिरणीचे अध्यक्ष रामभाउ झांबरे,मलकापुर अर्बन बॅंकेचे अध्यक्ष राहुल संचेती,सुरेश संचेती,ह.भ.प.रामभाउ झांबरे,मतदारसंघ संयोजक माधवराव गावंडे,जिल्हा सरचिटणीस मोहन शर्मा,युवा नेते शिवराज जाधव,शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव पाटील,कु.उ.बा.स.चे साहेबराव पाटील, गंगाराम पाटील,विलासराव पाटील तसेच महानाटयाचे मार्गदर्शक सुनिल भालेराव व महाराजा छत्रपती प्रतिष्ठान पुण्याचे प्रबंध संचालक अजीत आपटे आदि मान्यवर उपस्थीत होते

दिपप्रज्वलनव छत्रपती श्री षिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली यावेळी भगवे फेटे परीधान केलेले मान्यवर रंगमंचाचे आकर्शण ठरले,40 बाय 60 आकाराच्या भव्य रंगमंचावर महाआरती करण्यात आली या वेळी आ.चैनसुख संचेती यांच्या राजकीय कार्यावर प्रकाष टाकणा-या स्मरणीकेचे विमोचन ही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले

या प्रसंगी बोलतांना आ.संचेतीं म्हणालेकी छत्रपती शिवरायांचा ईतीहास ज्याचे तिकीट हजारांच्या जवळपास आहे हे महानाटया परीसरातील शिवप्रेमींना निशुल्क पहाता येत आहे याचा मनस्वी आनंद आहे छत्रपतींचा ईतीहास घरा घरात पोहचावा व युवा पिढीने त्यांचे विचार आचरणात आणावे हा या आयोजना मागचा उदेष असुन जिजाउ मासाहेबांच्या जन्म जिल्यात हा कार्यक्रम होत असल्याने याचे महत्व अधिकच झाले आहे

या प्रसंगी शिवराय कुळकर्णी यांनी आयोजन बाबत माहीती दीली यावेळी 5 मजली फिरतारंगमंच, हत्ती,घोडे,उंट,यांच्या सह शिवरायांचा धगधगत्या ईतीहासाची आठवण झाली या महानाटयात स्थानीक सुमारे 150 कलावंत असुन 150 कलावंत हे पुणे,मुंबई येथील आहेत,तुतारीच्या निनादात महानाटयाला प्रारंभ झाला कार्यक्रमाचे संचालन महेष पांडे यांनी केले

या कार्यक्रमाकरीता भाजपा शहर अध्यक्ष,सुधिर मु-हेकर,प्रमोद हिवाळे,रोशन पांडव नितिन लहाने,ब्रम्हानंद चौधरी,अंबादास बासोडे,अनिल इंगळे,भुशण संचेती,पाटील,गणेश भेपळे,शैलेष मिरगे,विनायक वाकेकर,गजानन चांभारे,सनी तेलंग,रवी डंबेलकर,अॅड .प्रशांत  बाणाईत,अशोक मडके, यांच्या सह नांदुरा शहर व ग्रामीण भागातील सुमारे 300 पदाधीकारी व कार्यकर्ते परीश्रम घेत आहेत