चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्यावतीने ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त्य गरजु महिलांना अन्नधान्य किट वाटप
चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्यावतीने
ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त्य गरजु महिलांना अन्नधान्य किट वाटप

दिनचर्या न्युज

महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, आदरणीय ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने निराधार, मजूर कामगार, गरजूं महिलांना अन्न धान्य किट वाटप करण्यात आली यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र वैद्य, जेष्ठ नेते हिराचंदजी बोरकुटे राष्ट्रवादी महिला कांग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सौ.बेबीताई उइके,,सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री.प्रियदर्शन इंगळे, दीपक बुजाडे माधुरी पांडे सुमित्रा वैध नंदा सोनूले नीता पीपलसेंड संजवणी तुभेकर व महिला उपस्थित होत्या