संजू शेजुले यांचा वाढदिवस वृद्धाश्रमात साध्या पद्धतीने साजरा
संजू शेजुले यांचा वाढदिवस वृद्धाश्रमात साध्या पद्धतीने साजरा

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर:-
राष्ट्रवादी कामगार सेलचे जिल्हा उपाध्यक्ष संजू भाऊ शेजुले यांनी आपला वाढदिवस साध्या पद्धतीने बल्लारशा रोड वरील वृद्धाश्रमात
जीवनावश्यक वस्तू देऊन आपला वाढदिवस साजरा करण्यात आला. कुठल्याही प्रकारचा वाजागाजा न करता शेजुले यांनी वृद्धाश्रमात असलेल्या निराश्रित अशा महिला व पुरुषांना दान स्वरूपात देणगी देऊन साध्या पणात वाढदिवस साजरा करण्यात आला. या वृद्धाश्रमात अनेक असे वृध्द महिला व पुरुष असून निराश्रित असल्याने आपले उर्वरित आयुष्य घालवण्यासाठी त्यांनी वृद्धाश्रमाचा आसरा घेतला आहे. अशा या वृद्धांना जीवना आवश्यक वस्तू भेट देऊन आपला वाढदिवस साजरा केला.
सदर या कार्यक्रमासदर या कार्यक्रमात उपस्थित गणेश भाऊ बावणे ,नितीन भाऊ घुबडे, रोशन भाऊ फुलजले, भोजराज भाऊ शर्मा ,सौरभ घोरपडे ,माजी पंचायत समिती सदस्य पंकज भाऊ ढेंगारे, आकाश बंडीवार ,इत्यादी उपस्थित होते