अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा


मनोज चिचघरे/ भंडारा प्रतिनिधी 
भंडारा (पवनी) निलज फाटा येथे एलेव्हन स्टार सि, सि, च्या सौजन्याने,  स्व, राजेशजी डोंगरे साहेब यांच्या  स्मृती प्रित्याथेँ  भव्य अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा आयोजन करण्यात आले होते,
या कार्यक्रमाचे उद्घाटन सोहळा गट ग्राम पंचायत, निलज फाटा यांचा भव्य पटांगणावर आयोजित करण्यात आले होते, या कार्यक्रमाचे उद्घाटन मा, बाळूजी फुलंबाधे भंडारा विधानसभा प्रमुख, सह उद्घाटन राजु भाऊ मेश्राम , छोटू भाऊ बाळबूधे, अध्यक्ष भगवान भाऊ नवघरे , प्रमुख पाहुणे, मनोज चिचघरे पत्रकार भुयार, विलास बाळबूधे, नरेंद्र खूडसींगे, रेहपांडे सर, उपस्थित होते,मंडळाचे अध्यक्ष मनोज यादव, उपाध्यक्ष पप्पू मेश्राम, सचिव सोनु डेकाडे, अनिल नेवारे, रवि खानकुडे, नरेंद्र खोडकर, राजु रामटेके, नितेश देशमुख, गोलु बोरकर , यांनी कार्यक्रमा सहकार्य केले