पर्यटन क्षेत्रात रस्त्याची दुरावस्ता

 
सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाने नटलेल्या दर्या खोर्यानी सजलेल्या 'हरिचंद्रगड'परिसर पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रस्त्याची दुरावस्ता झालेली आज पहायला मिळते.रस्त्याच्या दुरावस्तेमुळे तेथील पर्यटन हे धोक्यात येताना पहावयास मिळते.रस्ते सुधारले तर पर्यटन व्यवसायाला गती येईल.व आदिवासी क्षेत्राचा,गावांचा विकास होईल.असे,गावकर्याचे म्हणणे आहे.
               आज शासनाच्या माध्यमातून लाखो रुपये पर्यटनासाठी अनुदान मिळते .ह्यांच्यामाध्यमातून विकास झाला तरच गडकिल्याचे संवर्धन होईल,यात शंका नाही.