चंद्रपूर विधानसभेची आरक्षित जागा वंचित बहुजन आघाडीला सोडा:पेटकर

  चंद्रपूर/प्रतिनिधी:

आताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बिजेपीला धोबीपछाड दिल्यानंतर काँग्रेस ची मान उंचावली आहे. लोकांना खोटे आश्वासन देऊन हे सरकार सत्तेत होती. त्यांनतर लोकांनी आता या सरकारला नाकारले आहे. तसेच चंद्रपूर विधानसभेची आरक्षित असलेली जागा वंचित बहुजन आघाडीला सोडा अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे जीलाध्यक्ष इंजि. तथागत पेटकर यांनी केली आहे.