'OYO' थेट विधान भवनात.. , आ. सुधीर मुनगंटीवार यांची जोरदार सरकारवर फटकेबाजी!



'OYO' थेट विधान भवनात.. , आ. सुधीर मुनगंटीवार यांची जोरदार सरकारवर फटकेबाजी !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
मुंबई येथे सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. OYO हॉटेल चैन काय आहे.
शहरापासून गाव गोळ्याच्या गल्लीगुलीत हर 20 किलोमीटरच्या फरलांगावर शहरात OYO हॉटेल तयार झाले आहेत. च्या भाड्यासाठी या OYO हॉटेलच्या रूम भाड्याने दिल्या जातात. या हॉटेल साठी कोणत्याही ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगर पालिका यांची परवानगी घेतली जात नाही. येथे मात्र एका तासासाठी खोली भाड्याने दिली जाते. कोणताही प्रवासी या ठिकाणी जाऊन राहू शकत नाही. कारण या ठिकाणी OYO हे काय आहेत? तर अय्याशीचा अड्डा!यात बिनधास्त चाळे करताना युवा पिढी संस्कृतीच्या ऱ्हासा पासून भरकटलेली आहे.OYO हॉटेल्स लागले आहेत हा पोलीस विभागाचा अभ्यासाचा विषय आहे.
माननीय गृहराज्यमंत्री यांनी OYOचा अभ्यास करावा महाराष्ट्रात किती OYO आहेत याची माहिती देण्यात यावी.
OYO हॉटेलचा विषय हा थेट सभागृहातच मांडला.
विधानसभेत सभागृहात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार सरकारवर फटकेबाजी केली.
या बरोबरच क्रिकेट सट्टा बाजारा वर होत असलेल्या युवा पिढीला बरबादी पासून रोखण्यात यावे यासाठी सरकारला काहीतरी ठोस पावले उचलावे लागतील अशी मागणी ही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात केली.