नगरसेवकांनी तोडले परविन शेखचे घर


चंद्रपूर - चंद्रपूर शहराजवळील डि.आर.सी ्नलब मागील राजीव गांधी नगर येथील गेल्या १० वर्षापासून राहत असलेली महिला परिवन सादिक शेख हि गरीब महिला आपल्या कुटूंबासह राहत असलेल्या घरास प्रभाग क्र.४ बंगालीकॅम्प झोन क्र.३ चे नगरसेवक सगीता भोयर यांचे सहकारी अमजतअली, अजय सरकार, सुभाष ठोमरे, प्रतिक देवतळे, सचिन पाटील यांनी संगमत करुनखुल्या जागेवर स्मशानभूमी असल्याकारावरुन राहते घर तोडले असून घरातील सामानाची ङ्केकङ्काक केल्याचा आरोप आज झालेल्या पत्रपरिषदेत परिवन सादिक शेख यांनी केला आहे. परिवन सादिक शेख हया १० वर्षापाून अतिक्रमण करुन राहत आहे.महापालिकेने तिच्या घरावर मालमत्ता कर आकारला होता. शौचालय योजना अंतर्गत शौचालय साठी पालीकेनी मजूरीदेवून पैसे देण्यात आले होते. नगरसेवकांनी घर तोडल्या प्रकरणी रामनगर पोलिस स्टेशन येथे रिपोर्ट देण्यात आली.पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. खासदार,आमदारमंत्री यांचे कडे जावून आलेल्या अन्याया संबंधी तक्रार केली.आयु्नत यांनी भेटून नगरसेवकांनी तोडलेल्या घरासंबंधी कळविले परंतु आयु्नतानी अपमानी करुन कार्यालया बाहेर हाकलले.मला न्याय मिळाला नाही तर पालीका समोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा पिडीत परविन सादिक शेख यांनी पत्रपरिषदेत केली आहे.