चंद्रपूर:कृषी प्रदर्शनी दरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू

चंद्रपुर/प्रतिनिधी:

चंद्रपुरात आजपासून सुरू झालेल्या कृषी प्रदर्शन बघण्यासाठी आलेल्या ब्रम्हपुरी तालुक्यातील सावलगाव येथील विजेंद्र मेश्राम (४८) या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विजेंद्र यांचे दुपारचे झाले आणि त्यांना चक्कर आली. याच दरम्यान त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय येथे भरती करण्यात आले मात्र चंद्रपूर येथील कृषी प्रदर्शन बघण्यासाठी गावातून नऊ शेतकरी आले होते. मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही. पुढील तपास सुरु आहे.