बुधवारी नागपूरचा वीज पुरवठा राहणार बंद

mseb line maintenance साठी इमेज परिणाम
नागपूर/प्रतिनिधी:
अत्यावश्यक देखभाल,दुरुस्ती, मेट्रो रेल्वेच्या कामासाठी उद्या दिनांक ९ जानेवारी २०१९ रोजी शहरातील दीनदयाल नगर, गोपाळ नगर, अभ्यंकर नगर भागात वीज पुरवठा बंद राहणार आहे. सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत पांडे ले आऊट, स्नेह नगर, खामला रोड,सीता नगर, गावंडे ले आऊट, सीताबर्डी शनी मंदिर,तेलीपुरा,कोष्टीपुरा, कुंभारटोली, बजाजनगर,सिम्स हॉस्पिटल,अभ्यंकर नगर,संघर्ष नगर, शारदा नगर,कबीर नगर, जयताळा, रमाबाई आंबेडकर नगर,जनहित सोसायटी, प्रज्ञा ले आऊट, दाते ले आऊट दीनदयाल नगर, गोपाळ नगर, नवनिर्माण ले आऊट येथील वीज पुरवठा बंद राहील .
दुपारी १२ ते ३ या वेळेत केंद्रीय कारागृह परिसर, चुना भट्टी, वैनगंगा सोसायटी, अजनी चौक, प्रशांत नगर, समर्थ नगर, दुपारी १ ते ४ या वेळेत यशवंत स्टेडियम,धंतोली,छोटी धंतोली येथील वीज पुरवठा बंद राहील. सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत त्रिमूर्ती नगर, भेंडे ले आऊट, पन्नास ले आऊट, मनीष ले आऊट, पाटील ले आऊट, स्वागत सोसायटी, इंद्रप्रस्थ नगर,सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत रामनगर, बाजीप्रभू चौक, मुंजेबाबा आश्रम, पांढराबोडी, संजयनगर,आझाद हिंद सोसायटी, स्वावलंबी नगर,टेलिकॉम नगर,रवींद्र नगर, शास्त्री ले आऊट, अग्ने ले आऊट, सावरकर नगर,व्यंकटेश नगर,राजेश्वर नगर, चंदनशेष नगर,कृष्णननागरी, नरसाळा येथील वीज पुरवठा बंद राहील याची वीज ग्राहकांनी नोंद घ्यावी.