झेडपीच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यावर, विरोधकांचे तारेशे !

जिल्हा परिषेदची तीमाहि सर्वसाधारण सभा हि  चांगलीच वादळी ठरली.  या वेळी विरोधकांनी दोन प्रशन चर्चला आणले जिल्यात १५ आंगणवाडीच्या निधीबाबत व तसेच रोजगारहमी  योजनेचे कुठलेही कामे न करता चिमूर पंचायत समितीचे बीडीओ विजय जाधव यांनी एकही काम केले नाही , नेह्मी वादग्रस्त राहीलेले  भ्रष्टयाचाराचे आरोप असलेले ,त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी . असे जिल्हा परीषदचे विरोधी पक्षनेते  डाँक्टर सतीश वारजूरकर यांनी मागणी केली.  तसेच विस्तार अधिकारी रत्नपारखी, गोटीवार यांनी चिमूर पंचायत सिलाईन मशीन व दरी वाटपात झालेला घोटाळा  केल्याचे निदर्शनास  आलेले  आरोप विरोधकांनी झेडपीच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यावर, विरोधकांनि चागलेस तारेशे ओडले .एकंदरीत आजची सभा झेडपीत घोटाळे या विषया वर गाजली .   याकडे जिल्हा परिषदचे सीईओ यांनी कारवाई करावी .