ओबीसी महासंघाचे  राष्ट्रीय अधिवेशन हैदराबाद येथे संपंना लाखोजनसमुदायाची उपस्थिती


हैदराबाद येथे इंडोर स्टेडियम येथे संपन्न झालेल्या ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन हैदराबाद येथे आज दिनांक 7/8//20 19 घेण्यात आले या अधिवेशनाचे स्वरूप केंद्राने ओबीसी समाजावर केलेल्या 52 टक्के आरक्षण हे जसेच्या तसे ठेवून इतर समाजाला आरक्षण देण्याचे यावेळी समस्त ओबीसी नेत्यांकडून घोषित करण्यात आले.  ओबीसींच्या आरक्षणात मधून कुठल्या समाजाला आरक्षण न देता तसेच ओबीसी समाजावर अन्याय न होता ओबीसी समाजाला  देण्यात आले आरक्षण हे जसेच्या तसे ठेवून, इतर समाजाने आरक्षणाची मागणी केली आहे. ती जसाच्यातसी ठेवून,  आरक्षण द्यावे. ओबीसी समाजाला कुठलीही प्रकारचा धक्का कामा  नये . अनेक राज्यातून झालेले ओबीसी समाज बांधव यांनी लाखोच्या संख्येने उपस्थिती दर्शविली.  समाजावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध लढण्याची समाजाला जरुरत आहे.  असे या महा अधिवेशनातून संबोधीत करण्यात आले.  या अधिवेशनात राज्यातून ओबीसी संघाचे अध्यक्ष तसेच प्रत्येक राज्यातून सलगनीत असलेले मंत्री यांची यावेळेस उपस्थिती होती.