खडसंगी-मुरपार जिल्हा परिषद क्षेत्र कार्यकर्ता संपर्क मेळावा संपन्न*खडसंगी-मुरपार जिल्हा परिषद क्षेत्र कार्यकर्ता संपर्क मेळावा संपन्न*
         चिमूर विधानसभा क्षेत्रातील मौजा खडसंगी मुरपार तालुका चिमूर येथील कार्यकर्ता संपर्क मेळावा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय नेते *मा श्री धनराजभाऊ मुंगले* यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता या बैठकीला जिल्हा परिषद सर्कल मधील कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती
      याप्रसंगी विधानसभा क्षेत्रातील ज्येष्ठ नेत्यांनी मार्गदर्शन केले  या कार्यक्रमांमध्ये उस्फुर्त नाऱ्यानी परिसर दुमदुमून गेला होता
         या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर सर्वश्री गजाननभाऊ पाथोडे, जहांगीरभाई कुरेशी, विनायकराव चिलबुले, धनराजभाऊ काटेखाये, यशवंत वाघे, राजेश मुंगले, सूर्यभान नन्नावरे, किशोर नवले, रमेश दडमल, गुरुदास मनमोकर, बंडूभाऊ पराते, नथुजी गराटे, सौ यशोदाताई तराळे, अविनाश बावनकर, मोहन समर्थ, प्रदीप वाकडे, कैलासजी अलाम, सतीश देव्हारे, सुनील नागोसे, शंकर माहुरे, गजानन शेंडे, प्रकाश बुरीले, विलास तराळे, विनोद नागोसे, भारत समर्थ, राजू नन्नावरे, डिमेश गाठे, सुभाष सोनुने आणि शेकडोंच्या संख्येने महिला पुरुष आणि युवा कार्यकर्ते उपस्थित होते