शरद पवारसाहेबच्या वाढदिवसा निमित्त विसापूर येथे मंतीमंद निवासी शाळेत जिवनाआवशक साहिताचे वाटप!
मतिमंद मुलींची निवासी शाळा विसापूर येथे
मतिमंद मुलींची निवासी शाळा विसापूर येथे शालेय गणेशवेश वितरण आयोजन करण्यात आले. याच कार्यक्रमात माननीय शरद पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष संस्थापक यांच्या वाढदिवसाची मतिमंद मुलां_मुलीना जिवनाआवशक साहित, अन्नधान्याचे वितरण करण्याचे करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष डी. के. आरिकर साहेब, राष्ट्रवादीचे हिराचंद बोरकुटे, सुनील दहेगावकर माजी राष्ट्रवादी युवक सेलचे अध्यक्ष ह, या कार्यक्रमाचे आयोजक होते. दिनचर्याचे संपादक दिनेश एकवनकर, याची उपस्थितीत होती . या वेळी संस्थापक सचिव अनिलभाऊ देठे, यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. सतिश मिनंगिलवार, रवि नाचपेलवार, प्रियदर्शन इंगळे जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग, यावेळी पर्यावरण समिती व ओबीसी सेलचे कार्यकर्ते
नेहा शंकर, राणी खडसे, मयुरी चौखुंडे , अमृता राठी, मनोहर रासपायले, महेंद्र शेरकी, मन्साराम राऊत, नंदा शेरखी, राणी राव, शुभांगी डोंगरवार, सरीता मालू, अर्चना हेमने, स्मिता श्रिगंटिवार, राजेश चापले, रेखा दुधलकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत पवारसाहेबच्या अंशिव्या वाढदिवसाच्या अवचित साधुन विसापुर येथे मती मंद निवासी शाळेत करण्यात आले.