महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था द्वारा, 10 दिवसीय भव्य चुंबकीय शिबिर!



महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था द्वारा
10 दिवसीय भव्य चुंबकीय शिबिर!

चंद्रपूर :- महात्मा फुले नागरी सहकारी पतंसंस्था द्वारा आयोजित श्री साईकृपा मॅग्नेटिक हेल्थ सेंटर नागपूर, पुरस्कृत मॅग्नेट मानवी शरीरावर होणाऱ्या प्रत्येक आजारावर कार्य करणारे चुंबकीय शिबिर आयोजित करण्यात आले आहे. दिनांक 25 /2/2020 मंगळवार ते 5/03 /2020 गुरुवारपर्यंत वेळ सकाळी 9ते 1 वाजता पर्यंत व दुपारी 3 ते 8पर्यंत. स्थळ महात्मा ज्योतिबा फुले नागरी सहकारी पतसंस्था चंद्रपूर जयंत टाकीच्या च्या मागे एकोरी वार्ड चंद्रपूर येथे भव्य 10 दिवसीय चुंबकीय शिबिर आयोजित केले आहे . नोंदणी शुल्क 100, रू. फक्त ठेवण्यात आले आहे. मानवी जीवनाच्या संपूर्ण नवीन व जुन्या रोगावर प्रभावशाली उपचार उपचार करण्यात येत आहे.
मानवी शरीरावर होणारे आजारावर शरीराच्या प्रत्येक नसावर सेल बॅटरी सामान्य द्वारे निश्चित फ्रिक्वेन्सी पर वाय बेटर करून मानवी शरीरातील रक्त संचारू गतीने सुरू केली जाते. मानवी शरीरातील ऑक्सिजनची कमतरता वाढवली जाते. चुंबकीय चिकित्सा ही नैसर्गिक उपचार पद्धती आहे कोणत्याही प्रकारचे ऑपरेशन औषधे इंजेक्शन न घेता चुंबकीय चिकित्सा द्वारे मानवी शरीरातील असाध्य रोग दूर केले जातात या पद्धतीमुळे कुठलेही शरीरावर साइड इफेक्ट होत नाही. तरी या चुंबकीय शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान प्रमुख चिकित्सक डॉक्टर के. डी. लैनपार, सहयोगी इंजी. कपिल बागडे, डॉ. विजय  खुटाटे,  अध्यक्ष  रमेश इंगोले,  सुभाष रामटेके, अनिल वासेकर ,  मधुकर आडेपवार,  राजेश इंगोले, सचिन खुरसाने, सौ.  आशा इंगोले,  शामकांत  पाचपोर,  यांनी या शिबिराचा  जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.