माजी अर्थमंत्रीसुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे आदेशाने अडकून पडलेल्या मजुरांना मदतीचा एक हात
माजी अर्थमंत्रीसुधीरभाऊ  मुनगंटीवार यांचे आदेशाने अडकून पडलेल्या मजुरांना मदतीचा एक हात                     
 चंद्रपूर :दिनचर्या न्युज :-

 गोर गरीब जनतेचे कैवारी लोकनेते मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार माजी अर्थमंत्री.यांचे आदेश व सूचनाचे पालन करत श्री.अनिल डोंगरे तालुका अधयक्ष भा.ज.यू.मो.चंद्रपूर यांनी वीचोडा गाव परिसरात सिमेंट विटा कारखान्यात ब्रम्हपुरी, नगभिड वरून मजुरी करिता आलेले कामगार कोरोना महारोगामुळे लाँकडाऊन मूळे काम बंद मुळे तसेच वीट कारखाना मालकाने कामगाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्या कामगारांवर उपासमारीची पाळी आली असता श्री अनिल डोंगरे  यांनी लगेच कामगारांना तांदूळ,तेल,बेसन, टिकट मीठ व  इतर सामान देऊन त्यांची जेवणाची व्यवस्था करून दिली यावेळी विचोडा गावातील पोलीस पाटील बालाजी महल्ले.श्री.बबन डोंगरे.श्री.गजानन महाल्ले.श्री गुड्डू डोंगरे हे प्रामुख्याने उपस्थित होते.