कोरोना चा पार्श्वभूमिवर सकल जैन समाज तर्फे तारीख २८ पासून दररोज चंद्रपुर शहरात वेग वेगळ्या वार्डत जैन समाज चे कार्यकर्ते ७०० लोकांना भोजन वितरित करण्यात येत आहेत . यात सरकारी कर्मचारी, पोलिस ,डॉक्टर, नर्से जे शहरातील कायदा सुव्यवस्थित ठेवण्यात मदत करित आहेत त्या सर्वे आवश्यकत असलेल्या लोकांना भोजन देण्यात येत आहेत. तसेच या भोजन वितरणात् राहुल पुगलिया प्रफुल बोथरा, नरेश तालेरा, जितेंद्र चोरडिया तुषार डागली, अभय ओस्तवाल, निर्भय कटारिया, पंकज मुथा,अमित बैद, यशराज मुणोत, जितेंद मेहेर,महावीर मेहेर, त्रिशूल बंब,रोहन शहा,राजेशडागा, राजेन्द्र लोढ़ा, मनीष भंडारी पंकज खंजाची,रोहित पुगलिया, तसेच जैन स्थानक, जैन मंदिर, चन्द्रप्रभु दिगम्बर जैन मंदिर, पारसनाथ दिगम्बर जैन मंदिर, जैन सेवा समिति दादावाड़ी,