वणी येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा शाखा यवतमाळ तालुका शाखा वणी यांच्या विद्यमाने नाभिक सलून दुकानदार कारागीर यांना जीवनावश्यक वस्तूच्या किट वाटप
वणी :-
देशावर सध्या कोरोना वायरसने थैमान घातले आहे. अजूनही त्याचा फैलाव झपाट्याने होत आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार महाराष्ट्र शासनाने दिनांक २२ मार्च 2020 पासून लाकडाऊन घोषित केला आहे.
या लाकडाऊनला नाभिक सलून दुकानदारांनी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी सहकार्याची भूमिका निभावित आहेत. मात्र यात नाभिक समाजाची हातावर आणून पानावर खाणाऱ्या सलून कामगारांची चांगलीच भूक मारी झाली. सर्व दुकान बंद असल्यामुळे दुकानदार व कारागीर अडचणीत सापडला आहे. तसाही हा समाज अत्यंत गरीब समाज असून, रोज कमवून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करणारा वर्ग आहे.
या संकटात पडलेल्या समाजबांधवांचा विचार करून
महाराष्ट्र नाभिक महामंडळ यवतमाळ जिल्ह्य शाखा वणी च्या वतीने कोरोणा मुळे आपल्या नाभिक समाज बांधवां साठी अति गरजू समाज बांधवाना महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा वणीच्या वतीन वणी शहर वणी तालुका गहु तांदूळ तेल दाळ असे 100 किटचे वाटप करण्यात आले
आणखी 100 किटचे नियोजन करून वाटप करण्यात येणार आहेत तरी समाज बांधवाणी संर्पक करावा
निखिल मांडवकर
बंटी खटले
प्रजवल नागतूरे
गणेश मांडवकर जितेन्द्र घुमे
सागर वाटेकर आकाश हनमंते
पांडुरंग नागतुरे मंगल चौधरी प्रकाश नागतूरे हनुमान चौधरी
बालु कुंडलकर ओमप्रकाश नक्षिणे दत्ता क्षिरसागर धनंजय येसेकर सपनिल दर्व बालाजी नागतूरे अविनाश नक्षिणे प्रभाकर कडुकर राहुल नागतुरे निकेश कडुकर आकाश कडुकर राहुल कोठेकर पंढरी हनमंते चंदु नक्षिणे दीवाकर नागतूरे जिल्हा उपाध्यक्ष बाळु कडुकर पदमाकर हनमंते
जिल्हा संपर्क प्रमुख भैयाजी तेजे जिल्हा सहसचिव बालु कुंडलकर
तालुका अध्यक्ष विनोद धाबेकर भालचंद्र मांडवकर महीला तालुका अध्यक्ष अर्चना कडुकर राजुर महीला शहर अध्यक्षा किर्ती ताई तुम्पंलीवार
महाराष्ट्र नाभिक महामंडळ यवतमाळ जिल्ह्य शाखा वणी
आपल्या सेवेत आहोत कधीही संर्पक करा आपला महाराष्ट्र नाभिक महामंडळ यवतमाळ जिल्ह्या अध्यक्ष शशिकांत ऊर्फ डुड्डू नक्षिणे
यांनी केले आहे.
दिनचर्या न्युज