राज्य सरकार ने रेड झोन वगळून सर्व ठिकाणी सलुन दुकान उघडण्यास परवानगी - कल्याण दळे महाराष्ट्र नाभिक महामंडळ राज्य अध्यक्ष यांच्या प्रयत्नाला यश

महाराष्ट्र नाभिक महामंडळ, मुंबई.





राज्य सरकार ने रेड झोन वगळून सर्व ठिकाणी सलुन दुकान उघडण्यास परवानगी - कल्याण दळे महाराष्ट्र नाभिक महामंडळ राज्य अध्यक्ष याच्या प्रयत्नाला यश

चंद्रपूर दिनचर्या न्युज 

*महाराष्ट्र नाभिक महामंडळ, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आदरणीय कल्यानराव दळे साहेब यांनी सरकार कडे मागणी केल्या प्रमाणे राज्य सरकार ने रेड झोन वगळून सर्व ठिकाणी सलुन दुकान उघडण्यास परवानगी दिली आहे. महाराष्ट्र नाभिक महामंडळा च्या वतिने सरकार कडे आर्थिक मदत ,विमा व सुरक्षा किट च्या मागणीचा पाठपुरावा चालु आहे.*
*राज्याचे अध्यक्ष व आपले प्रेरणास्थान आदरणीय कल्यानराव दळे साहेब यांनी सर्व सलून व्यावसायिक यांना आवाहन केले आहे की, कुठल्याही परिस्थिति मधे स्वतः ची व गिऱ्हाईकांची काळजी घेतल्या शिवाय व्यवसाय सुरु करू नये. दुकानाचे व सर्व वस्तुंचे निरजंतुकीकरन करुनच कामाला सुरुवात करा. सोबत मास्क, हैंड ग्लोव्स, हैंड वाश, सेनिटाइजर, एप्रोन या सारख्या सर्व वस्तु आपल्या सलून दुकानात वापराव्या.स्वताची काळजी घ्यावी. गि-हाकाहानी स्वतः सलून मध्ये येताना स्वताचा टावेल, नॅपकीन सोबत आणाव्यात असा प्रकारे सुरक्षित राहून काम करावे. 
अशा सुचनाचे पालन करावे. त्याच प्रमाणे 
महाराष्ट्र राज्य सरकारने व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिल्या बद्दल राज्य सरकार चे मनस्वी आभार कल्याण दळे यांनी माानले. 

दिनचर्या न्युज