नेहरूनगर मधिल नागरिकांचा ऐलान, यापुढे दारू पिणारे, आणि विक्रते यांची गय केली जाणार!
चंद्रपूर :-
जिल्हात दारू बंदी झाली तेव्हापासून अवैध धंदे उधाण आले आहे. याबरोबरच खास करुन शहरात स्लमऐरयात (गरीब) अनेक बालगुन्हेगार या व्यवसायात आपला जम बसवला आहे. असाच प्रकार नेहरूनगर येथे गवळी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न अवैध दारू विकेत्याकडून होते आहे.
नेहरू नगरमधील अवैध दारू विक्री रोखण्यासाठी नागरिकांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली. आणि जेव्हापासून चंद्रपुरात दारूबंदी झाली.
ति अयशस्वी ठरली आहे.
आयोजित केल्यापासून पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने अवैध दारू विक्री व्यवसायाला वेग आला आहे. नागरिक दिवसभर कष्ट करूनही त्यांची मुले मुली आपल्या बायकांना सुरक्षित ठेवू शकत नाहीत.
यापुढे दारू विकत्ये, व दारू पिणारे याचां बंदोबस्त वार्डातील नागरीकच करतील याची जबाबदारी प्रशासन राहील.
चंद्रपुरातून अवैध दारू खरेदी करण्यासाठी लोक नेहरू नगरात येतात ज्यामुळे हा आजारही या परिसरत होत आहे. आणि संपूर्ण प्रभागाचे वातावरण दूषित होत आहे. समाजात तेढ निर्माण होवू लढाई भांडण होत आहे, त्यामुळे येथील अवैध दारू विक्री बंद करावी, अशी मागणी
पत्रकार परिषदेत प्रमोद तिवारी, शेषराव शोळके,
उमेश शोळंके, विनोद गुजर, दिनेश मोरे, अरूण भिशे, अरविंद भगाडे, उमेश गुजर, या सोबत नेहरू नगर मधील नागरिक उपस्थित होते.
नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडे तक्रार केली आहे.