चंद्रपूर –
दिनचर्या न्युज
चंद्रपूर शहरातील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ मनोहर आनंदे यांचे कोरोना आजाराने निधन झाल्याने वैधकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपासून ते नागपुरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते, परंतु आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या जाण्याने वैधकीय क्षेत्राचे मोठे नुकसान झाले .जिल्ह्यात वैद्यकीय क्षेत्रात खुप मोठी हानी झाली आहे. सर्वत्र आरोग्य क्षेत्रात तसेच जिल्हात हळहळ व्यक्त होत आहे.