श्री संत सेना महाराज, विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभा मंडपाचा लोकार्पण सोहळा संपन्न
श्री संत सेना महाराज, विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभा मंडपाचा लोकार्पण सोहळा संपन्न

दिनचर्या न्युज :- उस्मानाबाद

"कोरोनाच्या या कठीण काळात *श्री संत सेना महाराज, विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभा मंडपाचा लोकार्पण सोहळा संपन्न* !

"कोरोनाच्या या कठीण काळात नागरिकांना मानसिक स्थैर्य आणि समाधानाची अत्यंत आवश्यकता आहे. मंदिरे हा श्रद्धास्थानांचा केंद्रबिंदू असल्याने त्यांचा विकास मला महत्त्वाचा वाटतो !"

विकासनगर, उस्मानाबाद येथे आपल्या आमदार निधीतून २०१९ रोजी नाभिक समाजासाठी संत सेना महाराज व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान येथे सभा मंडपासाठी ७.५० लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला होता. या सभामंडपाचे बांधकाम पूर्ण झाले असून जेष्ठ नागरिक श्री.मल्हारी माने व श्री.तात्यासाहेब राऊत यांच्या हस्ते सभामंडपाचे लोकार्पण करण्यात आले. निधी उपलब्ध करून देऊन हे कार्य संपन्न केल्याबद्दल नाभिक समाज बांधवांनी माझा जो सत्कार केला त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.

याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.अस्मिताताई कांबळे, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.नितीन काळे, माजी अध्यक्ष श्री.नेताजी पाटील, श्री.दत्ता कुलकर्णी, अॅड.श्री.खंडेराव चौरे, श्री.युवराज नळे, श्री.योगेश जाधव, सौ.राणीताई पवार, श्री.राजसिंह राजेनिंबाळकर, श्री.विनोद निंबाळकर, महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हाध्यक्ष श्री.लक्ष्मण माने, मंदिर संस्थान अध्यक्ष अॅड.श्री.विजयसिंह माने, मंदिर उपाध्यक्ष श्री.किशोर राऊत, मंदिर सचिव श्री.ज्ञानेश्वर पंडीत, शहराध्यक्ष श्री.व्यंकट पवार, श्री.दाजीआप्पा पवार, श्री.अक्षय माने, श्री.अनिल माने, श्री.मल्हारी माने, श्री.तात्यासाहेब राऊत, श्री.दादा गोरे, श्री.अंकुश गाडेकर, श्री.शंकर गोरे, श्री.चंद्रकांत माने, श्री.शाहुराज कावरे, श्री.विशाल गाडेकर, श्री.प्रविण मंडलिक, श्री.उमेश सुर्यवंशी, श्री.सूर्यकांत पवार, सौ.सत्यशीला गायकवाड, श्री.लक्ष्मीकांत माने, सौ.पार्वती माने, श्री.प्रकाश पारवे, श्री.विजय पवार, श्री.आदित्य माने, नाभिक समाज बांधव व नागरिकांची उपस्थिती होती. मानसिक स्थैर्य आणि समाधानाची अत्यंत आवश्यकता आहे. मंदिरे हा श्रद्धास्थानांचा केंद्रबिंदू असल्याने त्यांचा विकास मला महत्त्वाचा वाटतो !"

दिनचर्या न्युज