चंद्रपुर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस मध्ये युवकाचा प्रवेशचंद्रपुर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस मध्ये युवकाचा प्रवेश

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या विचारांशी सहमत होवून,
आज दिनांक 18/10/2020 रोजी रविवारला शहर अध्यक्ष प्रदीपभाऊ रत्नपारखी यांच्या अध्यक्षतेखाली युवकांचा शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष प्रवेश करण्यात आला.पक्ष प्रवेशा दरम्यान शहर जिल्हा अध्यक्ष राजीवभाऊ कक्क् ड,विधानसभा अध्यक्ष सुनीलभाऊ काळे,प्रदेश सचिव गणेश भाऊ गिरीधर, सोमेश्वरजी येचलवार,सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष नितीन भाऊ पिंपळशेंडे,शहर उपाध्यक्ष सतीशभाऊ मांडवकर,शहर उपाध्यक्ष मंगेश भाऊ बारसागडे,मयूर सेथीय,
यांनी,सर्व युवकाचे मार्गदर्शन केले.पक्ष प्रवेश उपस्तीत पद्धधिकारी निलेश आत्राम,कुणाल ठेंगळे, वैभव कार्लेकर,कार्तिक निकोडे,गोपाल पिंपळकर, अविनाश मांडवकर,दीपक गोरडवार,आकाश निराडवार हिमांशू,सर्वे उपस्थित होते.