विठ्ठल मंदिर वॉर्डातील युवकांचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस मध्ये प्रवेश
चंद्रपूर :- दिनचर्या न्युज
आज विठ्ठल मंदिर वॉर्डातील युवकांनी शहर उपाध्यक्ष सतीश मांडवकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी युवक काँग्रेस चंद्रपूर शहर मध्ये प्रवेश केला, या वेळी प्रवेश करताना राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष नितीनभाऊ भटारकार, राष्ट्रवादी विध्यार्थी कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष सुजित उपरे,राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष प्रदिप भाऊ रत्नपारखी, शहर महासचिव निलेश आत्राम शहर महासचिव वैभव कार्लेकर,राकेश वरारकर, कपिल मडावी,चेतन बावणे, गोपाल पिंपळकर,महेश ढोके,उपस्तीत होते, प्रवेश करणाऱ्या मध्ये राहुल देवतले,यशवंत खडसे,नयन डोईफोडे,लाला धृव,सुमित ठाकरे,अखिलेश राऊत,सतीश मुरकुटे,निलेश रेंडके,आयुष्य राऊत,ओम गाडीवान, मनोज गहे, अमन वासकर,रोहन कुकडकर,अश्विन आवळे,कृष्णा पडगेलवर,रोशन कातकेलवार,साकेत कातकेलवार, हर्षद मामीडवार,सौरभ ममिडवार, हर्षल चौधरी, ललित जाफराबादी ,साहिल,तुशु,आदी होते.