महावितरणच्या अभियांत्यास मारहान करणारयाविरेाधात सरकारी कामात अडथडा आणणे व मारहान करणाऱ्यास अटकमहावितरणच्या अभियांत्यास मारहान करणारयाविरेाधात सरकारी कामात अडथडा आणणे व मारहान करणाऱ्यास अटक

दिनचर्या न्युज :-
दि. 27 मार्च 21
दि. 23 मार्च 21 ला महावितरण उपविभाग गडचांदूर अंतर्गत वीज वितरण केन्द्र कोरपना येथील कनिष्ठ अभियंता श्री पराग दिवाकर होकम हे कन्हाळगाव येथे थकबाकी वसुली मोहीम अंतर्गत वीजबिल वसुली साठी गेले असताना प्रवीण नरहरी नवले यांनी अभियंता पराग होकाम यांना पायाला काठीने प्रहार करून जख्मी केले व मारहाण करून अश्लील भाषेत शिवीगाळ केली. सदर घटनेची नोंद घेत सदर इसमावर दि.23  मार्च 21 रोजी भादंवी कलम   353,323,503 व 506   नुसार कोरपना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविला होता. व नरहरी नारायण नवले याचा शोध सुरु होता. पोलिसांनी त्यास अटक केली आहे.
 येथील  नरहरी नारायण नवले ग्रा.क्रमांक 456340064473   सदर ग्राहकाने दिनांक 09 मार्च 2020 (378 दिवस )पासून, 17508/-रुपये बिल भरलेले नव्हते तसेच त्याना बिल भरण्या बाबतची नोटीस व लाईन मेन दारे वारंवार सूचना दिल्या होत्या तरी त्यांना बिल भरले नव्हते . त्यामुळे दिनांक 23 मार्च 2021  रोजी सकाळी 9.35 वाजता वीज वसुली दरम्यान त्यांचा विजपुरवठा खंडित करण्यात आला.ग्राहक  प्रवीण नरहरी नवले यांनी श्री पराग दिवाकरयांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत होकम यांना पायाला मारून जखमी केले.सदर प्रकरणी दि.23   मार्च 21 रोजी भादंवी कलम   353,323,503 व 506   नुसार कोरपना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविला होता. व नरहरी नारायण नवले याचा शोध सुरु होता. पोलिसांनी त्यास अटक केली आहे.