'काठवल' अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी रामबाण औषध! आरोग्यवर्धक

आरोग्यवर्धक :-

'काठवल ' अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी रामबाण औषध!

दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-
काही रानभाज्या अशा असतात की, जाची  काही दिवसच यांची भाजी करू खाल्ली तरी शरीरातील अनेक आजाराना बरे करण्याची शमता असते.
अशीच एक रानभाजी काठवल आहे. ती वर्षातून एक वेळास रान-वनात वेलावर लागत असते.हि फळे छोटे छोटे असतात.काठवलाच्या भाजीला देशातील   सर्वात ताकतवार भाजी मानली गेली आहे.  या भाजीला औषधी च्या रूपात वापरल्या जाते. ही भाजी एवढी ताकतवार  आहे की, काही दिवस  भाजी खाल्ल्याने शरीरात तंदुरुस्त व बलवान शरीर बनवण्यास मदत  होते  !

   काटवल कॅन्सर सारख्या बिमारी ला रुकावट करते!

 ही भाजी प्रोटीन ने भरपूर असल्याने  विचार मिठा पेक्षाही
 50%  जास्त ताकत  प्रोटीन  असतात.  काटवला  मध्ये मौजूद फाइटोकेमिकल्स  असल्याने शरीराला चांगले ठेवण्यासाठी मदत मिळत असते.
 त्याच्यात एंटीआँक्सिडेंट  भरपूर असतात. ही शरीराला डिटाँक्स  करण्यासाठी भरपूर सायता करते.
 
भाजी वजन कमि करण्यास सक्षम !

 काटवलात  प्रोटीन आणि आयरन भरपूर प्रमाणात असल्याने कैलोरी  कमी प्रमाणात असते. आपण जर 100 ग्राम काटवलाची भाजी खाल्ली तर सतरा ग्राम कैलोरी प्राप्त होते.  ज्याना वजन घटवायचे आहे त्यासाठी हा सगळ्यात चांगला विकल्प आहे.

  डोळ्याच्या आजारा  पासून सुटका!

 काटवलात मौजूद ल्युटेन  सारखे केरोटोनोइडस विभिन्न  डोळ्याचे   रोग, हृदय रोग   आणी
 एवढेच नाही तर कॅन्सर सारख्या रोगाला थांबवण्यासाठी   कारगर आहे.

 पाचन क्रियासाठी  लाभकारक!

 आपण काटवलाची  भाजी खात नसाल तर  चे लोणचे(आचार) बनवून खाऊ शकतात. आयुर्वेदात  अनेक रोगासाठी औषधी च्या रूपात
 वापर केले जातात. हे पाचन  क्रिया सुधारण्यासाठी  महत्वाची भूमिका  करीत असते.

एंटी एलर्जिक

काटवला  मध्ये मौजूद एंटी-एलर्जन आणी बीड एनाल्जेसिक तत्व सर्दी-खोखला  पासून आराम   होण्यास सहाय्यता मिळतो. काटवल खाल्ल्याने बवासीर व पिलीया  सारखी  बिमारी  दूर केल्या जाऊ शकते.

 उच्च रक्तदाबावर नियंत्रण !

काठवला मध्ये  मौजूद मोमोरडीसिन तत्व आणि फाइबर  चे अधिक प्रमाण शरीरासाठी रामबाण उपाय आहे. मोमोरेडीसिन तत्व एंटीऑक्सीडेंट, एंटी-डायबिटीज और एंटी-स्ट्रेस की तरह काम करीत असल्याने ती वजन आणि उच्च रक्तदाबावर नियत्रंन ठेवण्यास मदत करते.

आरोग्य 
सांबार...