चंद्रपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये भिषण आग, अग्निशामक दल दाखल!

चंद्रपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये भिषण आग, अग्निशामक दल दाखल!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
जिल्ह्यातील नवीन बनत असलेल्या मेडिकल कॉलेजच्या इमारतीला आग लागली असून ति आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
शहरातील पागल बाबा नगर येथे मेडिकल : कॉलेजचे काम चालू असलेला बिल्डिंग मध्ये लेबर लोकांचा वस्तीला सिलेंडर लीक झाल्यामुळे भीषण आग लागली आहे मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत आठ सिलेंडरचा स्फोट झाले असून घटनास्थळी चंद्रपूर महानगरपालिकेचे उपमहापौर राहुल पावडे आणि पस्थित होऊ अग्निशामक दल दाखल झाले आहे. आग विझविण्याचा प्रयत्न सुरू आहे
मागील काही वर्षांपासून या इमारतीचे बांधकाम सुरू असून ही आग नेमकी कशामुळे लागली याचा तर्क वितर्क लावला जात असून पुढील तपास संबधित विभागातील अधिकारी करीत आहेत.