चंद्रपूर - नागपूर महामार्गावर तीन वाहनाचा एकत्र अपघात
चंद्रपूर - नागपूर महामार्गावर तीन वाहनाचा एकत्र अपघात


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर - नागपूर महामार्गावर आज वरोरा खांबाडा जवळ 3 वाहनांचा एकत्र अपघात झाला. चंद्रपूर वरून नागपूर ला जाणारी कार अचानक वन वे क्रॉस करीत असताना ट्रक व DNR ट्रॅव्हल्स नागपूर वरून चंद्रपूर ला येत असताना कार ला वाचविण्यासाठी ट्रक व ट्रॅव्हल ची धडक झाली यामध्ये कार ला धडक बसल्याने पलटी होऊन ती चकनाचूर झाली . मात्र
कार मध्ये बसलेल्याना किरकोळ जखमा झाल्या. डी एन आर ट्रॅव्हल्स ची रोडच्या साईडला जाऊन झाडाला आढळली.
सदर अपघातात 3 नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.