महाराष्ट्र शासनाचे परिपत्रकानुसार तहसील कार्यालय राजस्व अभियान अंतर्गत फेरफार व सातबारा वाटप!महाराष्ट्र शासनाचे परिपत्रकानुसारतहसील कार्यालय राजस्व अभियान अंतर्गत फेरफार व सातबारा वाटप!

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर :-आज९/२/२०२२ दिनांक रोजी तहसील कार्यालयात महाराष्ट्र शासनाचे परिपत्रकानुसार महा राजस्व अभियान अंतर्गत फेरफार अदालत घेण्यात आले.

अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर मॅडम ,. रोहन घूगे सहाय्यक जिल्हाधिकारी भाप्रसे, तहसीलदार निलेश गौंड , नायब तहसीलदार , यांच्या प्रमुख उपस्थितीत.सर्व साझातील तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या उपस्थितीत.
राजस्व अभियान अंतर्गत फेरफार अदालत चे तहसील कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. जवळपास यावेळेस -बावीस वारसान व खरेदी विक्री बोजा, याचे हे फेरफार करण्यात आले.करून वाटप करण्यात आले. तालुक्यातील शेतकरी यांची उपस्थी होते. मंडळ अधिकारी आवारी , मंडळ अधिकारी पडोली गनफाडे,घुग्गुस किशोर नवले, पटवारी वरभे,कुरेवार,पौनिमा बदखल,अनवर शैख ,प्रिती बोरसरे,आत्राम,पिलई,तल्लार,बनपुरवार मॅडम,सरफे,लहामगे, प्रतीभा यरमे,कोतवाल संदिप थाटे, भोजराज चौधरी, निलेश नांदे, यांच्यासह तालुक्यातील शेतक-यांची उपस्थिती होती.