'त्या' तरुणीच्या खुनाची शोधपत्रिका जाहीर
'त्या' तरुणीच्या खुनाची शोधपत्रिका जाहीर!

दिनचर्या न्युज :-
भद्रावती:- शहरालगतच्या सुमठाणा शेत शिवारात चार एप्रिल रोजी धडापासून शिर वेगळे केले एका तरुणचे नग्न अवस्थेत मृतदेह आढळला होता. या प्रकरणाच्या तपासासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दीडशे पोलिसांचे विविध पथके तपासात गुंतलेली असून अजून पर्यंत त्या मुलीचे तीन दिवसानंतरही
खुणाची ओळख पटली नाही म्हणून पोलीस विभागाकडून शोध पत्रिका जाहीर करण्यात आली आहे.
जिल्हा :पोलीस स्टेशन भद्रावती जिल्हा चंद्रपुर. १४१ / २२ कलम ३०२, २०१ भादवी अप कमांक फिर्यादीचे नाव अमोल मानिकराव झाडे वय ३५ वय वर्ष रा गवराळ
आरोपी चे नाव  अज्ञात
घटना स्थळ TTT 
तेलवासा रोड ITI कॉलेज समोर भद्रावती २ किमी दक्षीण दि. ०३/०४/२२ चे १८:०० ते दि.०४/०४/२२ चे ०८:०० वा. दरम्यान दि. ०४/०४/२२ चे १६/४२ वा. घटना ता. वेळ दाखल ता. वेळ
हकीगत या प्रमाणे की, पोस्टे भद्रावती येथे दिनांक ०४/०४/२२ रोजी फर्यादी नामे अमोल मानिकराव झाडे वय ३५ वर्ष धंदा शेती रा. गनपती वार्ड गवराळा भद्रावती जि. चंद्रपुर यांनी पोस्टे ला येवुन तकार दिली की त्यांचे शेतालगत ढेंगळे यांचे पडीत शेतात एका आनोळखी स्वीचे निवस्त्र अवस्थेत मंडके नसलेले प्रेत असुन सदर अनोळखी महीलेस कोनीतरी अज्ञात इसमाने कोनत्यातरी हत्याराने तिचे मुंडके कापुन तिला जिवानीशी ठार केले व तिची ओळख न पटावी या उद्देशाने तिचे कापलेले मुंडके कुठेतरी घेवुन गेला असावा अशा तकारी वरून पोस्टे भद्रवती येथे १४१ / २०२२ कलम ३०२,२०१ भादवी चा गुन्हा नोंद करून तपासावर आहे.
अनोळखी महीलेचे वर्णण : रंग गोरा, उंची खांद्यापासुन पायपर्यंत १३८ सेमी, पाठीवर जन्म डाग (लायस), डावे हाताचे मनगटावर चार स्टचेस असलेले, जाभळया रंगाचा Reedox कंपीनीचा ७ नं. शुज, पांढऱ्या धातुची खडा असलेली अंगठी चाबी, चार्जर संपर्क क्रमांक
पोस्टे भद्रावी फोन क्र. ०७१७५ - २६५०९३
मोबाईल क्रमांक
:- ९९७५५२००४५