अजयचा भरधाव ट्रक अपघातात मृत्यु, दहेलीत पसरली शोककळा!

अजयचा भरधाव ट्रक अपघातात मृत्यु
दहेलीत पसरली शोककळा

बल्लारपूर-बामणी रोडवर भीषण अपघात*
दहेली निवासी व्यक्ती चा जाग्यावरच चेंदामेंदादिनचर्या न्युज :-
बल्लारपूर;- चंद्रपूर महामार्गावर जाणाऱ्या बामणी रोडवरआज दि सकाळी दहा, साडे दहा चा सुमारास दहेली गाव निवासी आपल्या कामा निमित्त बल्लारपूर ला येत असताना मागून येणारी भरधाव कॅप्सूल ट्रक ने मागून जोरदार धक्का मारल्याने मृतक व्यक्ती चक्का खाली आल्याने त्याचा डोक्याचा चेंदा मेंदा झाल्याने तो जाग्यावरच मृत्यू पावला,मृतक दहेली निवासी अजय वागदरकर (35) असे नाव असल्याचे समोर आले आहे.
आपल्या काम निमित्य बल्लारपूर ला येत होता, या मार्गावर वारंवार होत असलेली अपघात. सुसाट वेगाने धावणारी जड वाहने यावर प्रतिबंध मागणी नागरिकांतून होत आहे.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कॅप्सूल ट्रक ला ताब्यात घेतले आहे।पुढील तपास पोलीस करीत आहे.